Academic Achievement

💐 हार्दिक अभिनंदन 💐 *अरविंद गवळी काॅलेज सातारा 💐महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित सर्व विद्यार्थांना आणि पालकांना कळविण्यात आनंद होत आहे की, 😍 *सन 2022-23 मधील झालेल्या तालुका स्तरीय शालेय शासकीय कराटे क्रीडा स्पर्धेमध्ये अरविंद गवळी काॅलेज सातारा , काॅलेजच्या विद्यार्थीनी चे घवघवीत यश(सुवर्ण पदक)*. 💐अरविंद गवळी काॅलेज सर्व टीम व शिक्षक कडून यशस्वी विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन व तिला जिल्हास्तरीय स्पर्धा साठी (पुढील वाटचालीस) हार्दिक शुभेच्छा 💐 🙏 💐शुभेछुक 💐🙏 मार्ग दर्शक शालेय क्रिडा शिक्षक व प्राचार्य

Scroll to Top