Swargiya kondiram Gavali Scholorship Scheme

स्वर्गीय कोंडीराम गवळी (सावकार) शिष्यवृत्ती योजना

आधुनिक भारताच्या विकासामध्ये सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये गेल्या नऊ वर्षा पासून सातत्याने स्वर्गीय कोंडीराम गवळी (सावकार) शिष्यवृत्ती योजना राबवत असून यामध्ये गरजू हुशार पण आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते.

1.महाविद्यालयातील उपस्थिती थेअरी ७५ % आणि प्रॅक्टिकल १०० % अनिवार्य

2.महाविद्यालयाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे

3.सादर योजनेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सादर कोर्से निर्धारित वेळेत पूर्ण करावा लागतो

4.शिक्षणशुल्क समितीच्या प्रमाणित केलेल्या सर्व वर्ष्याच्या शैक्षणिक फी मध्ये सवलत दिली जाते.

अधिक माहिती साठी संपर्क करा : +91 8975903900